Surprise Me!

शिवजयंतीनिमित्त खर्चाला फाटा देत निराधार विद्यार्थी घेतले दत्तक | Nashik | Maharashtra | Sakal |

2021-04-28 52 Dailymotion

शिवजयंतीच्या पारंपारिक खर्चाला फाटा देत उपनगर येथील युगांतर फाउंडेशनने दोन निराधार विद्यार्थी दत्तक घेतले आहेत. या विद्यार्थ्यांच्या दहावीपर्यंतचा सर्व शालेय खर्च युगांतर सोशल फाउंडेशन चे रवी पगारे व सुषमा पगारे करणार आहेत. उपनगर येथील महाराष्ट्र हायस्कूल येथे शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांना अभिवादन करून या दोन गरजवंत मुलांचा खर्च युगांतर सोशल फाउंडेशनने उचलला आहे.<br />(व्हिडिओ - हर्षवर्धन बोऱ्हाडे)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon